STORYMIRROR

Ankita Mahulkar

Others

3  

Ankita Mahulkar

Others

आई

आई

1 min
330

आयुष्य हे सुखमय जाई 

ज्याचा जवळ आहे तुझ्यासारखी आई ।


तूच संसार, तूच आधार 

मानू कसा, आई मी तुझा आभार। 


असह्य वेदना सोसून जन्म मला दिला 

जीवन माझ प्रकाशमय केला ।


लहनपणीच्या आठवणी आठवते

डोळ्यात पाणी भरून येते। 

 

जागूनी रात्री गायली अंगाई 

कधी शिकायत मात्र तू केली नाही आई। 


तूझीच प्रतिमा चोहीकडे पाहू 

आई तुझ्याविना कशी मी राहू।

 

ओठांवर हसू, डोळ्यात पाणी 

आई तू या जगाची राणी |


अजून कुशीत तुझ्या निजू दे 

मायेची जाणिव अजून होउ दे। 

 

हात जोडून वंदन करिते 

तुझ्याच चरणी स्वर्ग पाहते। 


Rate this content
Log in