मुक्तरूपी विचारांची पहाट...... स्वातंत्र्याची हवीये का सकाळ.....
स्वातंत्र्यास कर्तव्याच्या तुरुंगात ठेऊनी करा उन्मादावर मात यातच वसे मानवतेचे हीत असे स्वातंत्र्याची हीच खरी रीत
घेतली उंच भरारी किती जरी, कुटुंबालाच सर्वस्व मानणारी
म्हणून दरवेळी मनातले लिहायचे राहूनच जाते .
टपून बसलेत सगळे भारताला खिशात घालून घेण्यासाठी
झाड एक जागेवर उभे... म्हणून ते परंपरावादी.