घड्याळ मागे धावताना स्वतःसाठी थांबायचं राहिलंय एवढं आयुष्य जगूनही अजून खूप जगायचं राहिलंय
असे प्रसंग येतात एकाचे दोन होतात दोनाचे चार होतात हे कधी कळतच नाही
काळ चालला वाहून। जसे मुठीतून वाळूचे कण। सांगे काही शहाणपण। ऐकून घे कान उघडून
सगळं डोळ्यासमोर अलगद बदलत होतं, चांगल वाईट का होईना आयुष्यच होत.
तुलेत 'तु'ला तोलतांना विसरून जात होतो सर्वकाही तुझी वेळ आल्यास तु करशील का माझी तुला अशीच?
आपण व्यस्त रहावे कामात