जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला' जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'
बाप मेल्यानंतर आपले गणित कच्चे असल्याचा झालेला साक्षात्कार
मनुष्याला स्वर्गाचे खुप आकर्षण जे मिळत नाही पृथ्वीवर राहुन ते मिळते स्वर्गात जाऊन जायचे मात्र यमाच्या संगतीन....
आयुष्य म्हणजे काय हे समजता समजता ते संपते.
जग तू ऐसे कि। स्मरतील जन। आयुष्य पावन। होईल रे।
नाही केली पर्वा हाताची तुझ्या जीवासाठी का उतावीळ एवढी तू मृत्यूस कवटाळण्यासाठी