फुले दाम्पत्यांनी महाराष्ट्राला दिलेले शैक्षणिक देणगी.
सावित्रीबाई फुले आणि जोतीबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला आणि देशातील स्त्रियांना ज्ञानाची कवाडे खुली झाली...!
फुलाला छळण्यास काटे कशाला........
ओंजळीतली फुले......
आम्ही सावित्रीच्या लेकी शिक्षणाचे दान दारोदारी टाकी
प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह ||