क्रांतिसूर्य (चारोळी)
क्रांतिसूर्य (चारोळी)
1 min
106
जोतिबांनी लावलेल्या रोपट्याला
आली फुलेच फुले
हीच प्रेरणा घेऊन
शिकली मुली - मुले