स्वबळावर भविष्याचा वेध घेऊन शिक्षणाच्या जोरावर नाहीशी कर निराशा
सारे सारे वाचवू या !
दोन जीव जिवलग बनती असती रुपे जरी वेगळी
ही पानगळ लवकरच थांबणार आहे!! मरगळलेल्या झाडांना नव्याने पालवी फुटणार आहे!
दिवसरात्र मोबाईल त्यांच्या जोडीला ! किती जडले व्यसन या नव पिढीला...
असा युवा घडला पाहिजे, ज्यात असावे तेज आणि अस्मिता! त्यालाच तर म्हणतील स्वामी, युग प्रवर्तक या युगाचा नचिकेता!!