समजवत
समजवत
1 min
3.0K
नवीन नवीन तू खूप प्रेम करत होतास
दिवस रात्र तू मागे पुढे फिरत होतास
आता का तू प्रेमाने मला
समजवत नाही.
नवीन नवीन तू खूप प्रेम करत होतास
दिवस रात्र तू मागे पुढे फिरत होतास
आता का तू प्रेमाने मला
समजवत नाही.