गर्भ रेशमी ऋतू जर्द श्रावणाचा
आज प्रेमाला चढू दे रंग
प्रेमात तुझ्या मी
ती सुकलेली फुलं आजही असतात तुझ्याच आठवणीत धुंद..
तू गंध आहेस फुलातला अन मी वाहणारा वारा भासते.
अंकुरित होईन असे बीज वदले , धरित्री मातेस , हर्षित करते झाले ...