जगाजवळ असूनही जगापासून दूर
ऋतु शिशिर हळू दिली चाहूल सृष्टी बेहाल. झाड पळसाचे डोंगरात,घाटात उभे थाटात
सोनेरी रंगात न्हाले मनमोहक गगन सर्व
भन्नाट एकाकी पणातून तुझी जिवंत प्रतिमा दूरवर कुठंतरी निघून गेलीय
की चाहूल आशेची संपली आहे
आशेवर एका किती दिवस झुंजणार