STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

उन्हाळा...( चारोळी.)

उन्हाळा...( चारोळी.)

1 min
477

चाहूल लागली उन्हाची

अन् आलो म्हणे उन्हाळा !

बाकी काही नको पण

तब्येती मात्र सांभाळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन