धडधड माझ काळीज करी,कळ आता ही काही सोसंना
वाटेतल्या ठोकरांनी, धडपडतो कधी कधीच जीवनातल्या संकटांना, घाबरतो कधी कधीच
साथ हवी एकांताची...
खुप छळतो हा एकांत....
उसळणाऱ्या लाटा त्याला लपेटून घेत....
शोधात बुडाले आयुष्याच्या क्षितीजापाशी बघत बसूनी | नभात उडाले रंगीत पक्षी मानस माझे ऊंच नेऊनी ||