STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

खगोलात.....

खगोलात.....

1 min
219

आजपासून ठेवला मी आपल्यात दुरावा 

एकटा आहे गं मी सोबत एकांतच रहावा 

सारं जग हरलं गं भावनांच्या खगोलात.....


सोडून सारेच निघून जातात 

दुर जाऊन मला सारे छळतं राहतात 

कधीच पास झालो ना प्रेमाच्या भूगोलात


साहित्याला गुण द्या
लॉग इन