None
मुलगी जन्माला येई बने कुटुंबाचा आधार, करण्या जगाचा उद्धार अनंत रूपे घेई मुलगी जन्माला येई बने कुटुंबाचा आधार, करण्या जगाचा उद्धार अनंत रूपे घेई
*होती अबला ,झाली सबला* *आजच्या आधुनिक युगातील नारी*. *होती अबला ,झाली सबला* *आजच्या आधुनिक युगातील नारी*.
असे जिजाऊ धोरणी ध्यास मनी स्वराज्याचा..., वसा घेतला मातेने रयतेच्या रक्षणाचा.... असे जिजाऊ धोरणी ध्यास मनी स्वराज्याचा..., वसा घेतला मातेने रयतेच्या रक्षणाचा.....
बन तू काली, दुर्गा अन् चंडी, करण्या मानवरूपी दैत्यांचा संहार बन तू काली, दुर्गा अन् चंडी, करण्या मानवरूपी दैत्यांचा संहार