I'm Chhaya and I love to read StoryMirror contents.
पावसाळी साठवण, चिंब भिजल्या क्षणांची पावसाळी साठवण, चिंब भिजल्या क्षणांची
सृजनाची ती दिव्य मूर्ती, अखंड मनमंदिरी रहाते सृजनाची ती दिव्य मूर्ती, अखंड मनमंदिरी रहाते
मृदू मधु थेंबे भरते ओंजळ, डोळे ओले हसती आसवांच्या गाथेला या ठेवूनीया साक्षी मृदू मधु थेंबे भरते ओंजळ, डोळे ओले हसती आसवांच्या गाथेला या ठेवूनीया साक्षी
का असे घडावे, आक्रंदत मन रूसते काळावरती यालाच म्हणावे जीवन आणखी हीच दैवगती का असे घडावे, आक्रंदत मन रूसते काळावरती यालाच म्हणावे जीवन आणखी हीच दैवगती