शोध...स्वानंदाचा
राम प्रहरीचे विहंग गायन अमृत सरिता तरळे लोचन.... हरित गालिचे भुई अंथरूण दवबिंदू पर्णी सुवर्... राम प्रहरीचे विहंग गायन अमृत सरिता तरळे लोचन.... हरित गालिचे भुई अंथरूण ...
नभाचे मंडप लतिका झाडे शिंपले मृदुगंधाचे अत्तरसडे नभाचे मंडप लतिका झाडे शिंपले मृदुगंधाचे अत्तरसडे
अंती निस्तब्ध होऊन संतोषला ऋतुराज अंती निस्तब्ध होऊन संतोषला ऋतुराज
पिल्लू मोठं झालं कधी, बाबा तेथेच राहिला पिल्लू मोठं झालं कधी, बाबा तेथेच राहिला