नाही मी कवियत्री बस रुजले काव्य मनी जेव्हा घेतली हाती लेखणी काव्य तर ही रक्तातच जन्मली. - प्रिती यावलीकर 📚
नाही मागत रे आभाळ मी मायेने जरा कवेत घे, नाही मागत रे आभाळ मी मायेने जरा कवेत घे,
लेखणीची टोके तोडून करावा म्हणते गुन्हा अखेरचा या घुसमटलेल्या भावनांची किंमत न कळण्याचा ओसंडावा ... लेखणीची टोके तोडून करावा म्हणते गुन्हा अखेरचा या घुसमटलेल्या भावनांची किंमत न ...
वाटेतल्या काट्यावरुन धावताना पाहते मी फक्त एका क्षणासाठी रक्ताळलेले पाय माझे वाटेतल्या काट्यावरुन धावताना पाहते मी फक्त एका क्षणासाठी रक्ताळलेले पाय माझे
शांततेलाही आवाज असतो आणि तो मोठा असतो शांततेलाही आवाज असतो आणि तो मोठा असतो
काऊ चिऊच्या गोष्टीतून जीवनाला आकार देणारा बाप आणि त्याच्याशी लागलेला लळा काऊ चिऊच्या गोष्टीतून जीवनाला आकार देणारा बाप आणि त्याच्याशी लागलेला लळा