मी कविता करतो, मला कविता बनवण्याचा, वाचनाचा, लिहिण्याचा, आणि चित्र बनवण्याचा छंद आहे..
खरच एकदा माझ्या जागी येऊन बघ खरच एकदा माझ्या जागी येऊन बघ
स्वराजाचा झेंडा अमर करणा-या शंभूराजेंवर केलेली उत्तम रचना स्वराजाचा झेंडा अमर करणा-या शंभूराजेंवर केलेली उत्तम रचना
ठेऊनी पाटाच्या उशीवर डोकं, सुखाची झोप तो झोपी गेला ठेऊनी पाटाच्या उशीवर डोकं, सुखाची झोप तो झोपी गेला
दिसताच आई त्याला नजरेसमोर जोरात बिलगून मिठी तिला मारली, दिसताच आई त्याला नजरेसमोर जोरात बिलगून मिठी तिला मारली,
होता पावसाची चाहूल, मन सखेकडे वळते होता पावसाची चाहूल, मन सखेकडे वळते