I'm Ramakant and I love to read StoryMirror contents.
अंगी लावून उटणे, करू अभ्यंगस्नानाला.. देऊ असुराचा बळी, पायी तुडवून त्याला! अंगी लावून उटणे, करू अभ्यंगस्नानाला.. देऊ असुराचा बळी, पायी तुडवून त्याला!
क्षितिजावरी इंद्रधनूची कमान खुले क्षितिजावरी इंद्रधनूची कमान खुले
कित्येक स्वरातूनी अमर गीते ती जाहली.. मराठी सारस्वतांनी सरस्वतीच मानिली!! कित्येक स्वरातूनी अमर गीते ती जाहली.. मराठी सारस्वतांनी सरस्वतीच मानिली!!
दिधला आनंद आजी गानरसिक मनाला मधुर स्वरांच्या धुंद लहरीतूनी जनाला.. दिधला आनंद आजी गानरसिक मनाला मधुर स्वरांच्या धुंद लहरीतूनी जनाला..