None
आज नाही तर उद्या नक्कीच मिळेल फळ, अपेक्षांच्या प्रतिक्षेत सुरूच आहे छळ आज नाही तर उद्या नक्कीच मिळेल फळ, अपेक्षांच्या प्रतिक्षेत सुरूच आहे छळ
परत एकदा नव्याने कवी व्हावेसे वाटते, पण जुन्या प्रसंगाने हृदय माझे फाटते! परत एकदा नव्याने कवी व्हावेसे वाटते, पण जुन्या प्रसंगाने हृदय माझे फाटते!
अपशब्द बोलू नये कधी रागाच्या भरात, अपशब्द बोलू नये कधी रागाच्या भरात,
अख्खा गाव म्हणायचा हा शिक्षक होणार नक्की, अख्खा गाव म्हणायचा हा शिक्षक होणार नक्की,