None
भक्तीचा हा सुखद सोहळा, मनोकामना या पूर्ण होती भक्तीचा हा सुखद सोहळा, मनोकामना या पूर्ण होती
पूर्ण होती पूजनाने, पारलौकिक कामना पूर्ण होती पूजनाने, पारलौकिक कामना
ईश्वराची मांगल्य मूर्ती ऊभी संसार मंदिरी । पंचप्राण ओवाळून पूजिन रूप आईचे अंतरी ।। ईश्वराची मांगल्य मूर्ती ऊभी संसार मंदिरी । पंचप्राण ओवाळून पूजिन रूप आईचे अंतरी...
न्याय मागावा कुठे? । उध्वस्त झाले घरटे । न्याय मागावा कुठे? । उध्वस्त झाले घरटे ।
रिमझिम धारा धुंद होऊनी हसवती निर्झरा । रिमझिम धारा धुंद होऊनी हसवती निर्झरा ।
मनमयुरा फुलवी, मृदगंध पावसाचा मनमयुरा फुलवी, मृदगंध पावसाचा