Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#MyDadMyHero

SEE WINNERS

Share with friends

"फादर्स डे" हा खास दिवस म्हणजे जेव्हा आपण पितृत्व किंवा पितृबंधनाला अभिवादन करून साजरे करतो. या दिवशी तुम्ही तुमच्या कुटूंबाच्या मुख्य स्तंभाचा आदर करता आणि ते आहेत तुमचे वडील. जे तुमचे जग आहे, आनंद आहे, सामर्थ्य आहे, ज्यांनी तुम्हाला आपल्या बाहूंमध्ये खेळवले, वाढविले, तुम्हाला आवश्यक ते सर्व दिले ज्याची तुम्हाला गरज होती, तुमच्या वाईट काळात नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहिले. ते तुमच्यासाठी सुपरहिरो आहेत,जे प्रेम आणि त्यागाचे प्रतीक आहेत .

स्टोरी मिरर सादर करत आहे,# MyDadMyHero लेखन स्पर्धा, ज्याच्या मध्ये कुटुंबांच्या आधार स्तंभासाठी (पाठीचा कणा) उत्सव साजरा करायचा आहे.

टॉपिक :- तुम्ही तुमच्या वडिलांसोबत घालवलेले क्षण आमच्याबरोबर या टॉपिक मध्ये शेअर करायचे आहेत.

#वडिलांसोबत क्रिकेट 

#वडिलांसोबत सायकल चालवायला शिकणे

#वडिलांसोबत कुकिंग चॅलेंज

#वडिलांसह सगळ्यात जास्त घालवलेले आनंदाचे क्षण

नियम :- 

  • तुम्ही तुमची रचना, थीम (वडील) या विषयावर पाठवू शकता.
  • हॅशटॅग #MyDadMyHero चा वापर करा.
  • आपण कोणत्याही विषयांवर आपल्या रचना लिहू शकता, कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.
  • दिलेल्या संख्येनुसार संपादकांच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल.
  • सहभागींनी केवळ त्यांची मूळ रचना सादर करावी.
  • आपल्याला पाहिजे तितक्या रचना आपण जोडू शकता, कोणतेही बंधन नाहीत.
  • शब्दांच्या संख्येवर मर्यादा नाही.
  • स्पर्धा लिंकशिवाय मेल किंवा हार्ड कॉपीच्या रूपात कोणतीही प्रवेश स्वीकारला जाणार नाही.
  •  स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.
  • आपले सहभागी प्रमाणपत्र आपल्या प्रोफाइलच्या प्रमाणपत्र विभागात पाठविले जाईल.

वर्ग :-

कथा, कविता

भाषा :- 

हिंदी, इंग्रजी, मराठी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, उडिया आणि बांगला.

 पुरस्कार :- 

स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल.

प्रत्येक वर्गातील आणि भाषेतील सर्वोत्कृष्ट 20 विजेत्यांची रचना ई-पुस्तकात प्रकाशित केली जातील.

सर्व विजेत्यांना विजेते प्रमाणपत्रही दिले जाईल.

रचना पाठविण्याची तारीख, 6 जून 2021 ते 30 जून 2021

 निकाल :- 28 जुलै 2021

 संपर्क :-

Email; neha@story mirror.com

Phone no,,+919372458287