STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

मेळ आहे बसवण्याचा.....!

मेळ आहे बसवण्याचा.....!

1 min
11

मेळ आहे बसवण्याचा रस्त्याशी थांबलेला

सुखाने तिच्या वाट्यात मी राहिलेला


बोलतात शब्द माझे हृदयात त्याचे आता

विचार असावा तो मनात साठवलेला


बघून रूप तुझे घायाळ केली

बोलू कसा तिच्या प्रेमात मी असलेला


सांगूं द्या जरासे वारे डोळ्याला 

नाचून चार गावात मंग कळेल मी आठवणीला


अडकतात पहिले त्या रस्त्यावर 

हा रोजचाच रस्ता दिवसासोबत मी फिरलेला.....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन