Gayatri Sonaje

Others

2.5  

Gayatri Sonaje

Others

विश्वास

विश्वास

1 min
620


कुठून सुरुवात करावी काहीच कळत नाही. कुठला रस्ता कुठे जातो हे कळत असतानाही आपण तोच रस्ता निवडतो.. का निवडतो? कारण त्या रस्त्यावर आपला विश्वास असतो. पण तोच रस्ता आपला घात करणार अाहे तरी.. आपण त्याचा विचार करत नाही चालतच राहतो.. स्वतःच्या धुंदीत क्षणभराच्या आनंदासाठी..


असं मनात वाटत नाही की तो अानंद क्षणभरासाठीच मिळतो.. तरी आपण चालतच राहतो का तर

विश्वास.. हाच विश्वास आपल्याला खरी दुनिया दाखवत असतो.. मग वेळ निघून गेलेली असते.. हातात काय उरतं फक्त पश्चात्ताप.. शेवटी स्वतःला कोसत बसतो आणि अश्रुंनी भिजत राहतो... इतकंही कुणाच्या आहारी जाऊ नका, की उद्या उठून तुम्हीच त्यांचा आहार होऊन जाल..


Rate this content
Log in