Sunny Adekar

Others

5.0  

Sunny Adekar

Others

शितल गारवा

शितल गारवा

1 min
627


पहाटे पहाटे शांत आणि थंड गारवा मनाला प्रसन्न करत होते. अशा वातावरणात मी मनाला चालना मिळण्यासाठी काही ही माझी पुस्तके चाळत होतो. एवढयात दरवाजा वर टकटक एकु आली .मी पटकन ऊटुन दरवाजा उघडला, पाहतो तर काय, माझा शेजारील मित्र होता, मि मिश्कील पणे म्हणालो. ये मित्रा ये "सकाळी सकाळी कस काय येण केलस, तो म्हणाला काही खास नाही रे. हल्ली रोजच भेटण होत नाही म्हणून विचार केला लवकर भेटुन येतो. मित्र उत्तर ला ,मी म्हटले ठिक आहे. ये बस ,आणि मग चाय पाणी झाल्यावर. गप्पा मारायला सुरुवात झाली. खुप दिवसाने भेट झाल्यामुळें गप्पा ही चांगल्या रंगल्या.

आणि काही वेळाने आमच्या बाहेर असलेल्या बागेत जाण्याचा बेत आखला आणि आम्ही दोघे मित्र बागेत जाण्यासाठी मार्गस्थ झालो. आणि बागेत पोहोचलो. तिथल्या वातावरणात आम्हाला खुप प्रसंन्न वाटले. तिकडचे झाडांमुळे वातावरण गारवा जाणवत होते. इकडेतिकडे बागेत फिरल्यावर आम्ही पुन्हा घराकडे मार्गस्थ झालो. एक अविस्मरणीय अशी ती सफर कायम स्मरणात राहीली.


Rate this content
Log in