STORYMIRROR

Suman kamble

Others

3  

Suman kamble

Others

मैत्री - एक रूप असेही - 2

मैत्री - एक रूप असेही - 2

3 mins
446

कॉलेज सुरू होऊन आता महिना झाला होता . रेवा , अवनी आणि नेहा कॉलेज रुटीन नेहमी प्रमाणे चालू होते . 


आर विहान उठ बघ किती उशीर झाला आहे आणि तू अजून झोपला आहेस , उठ आवर लवकर . काय गं आजी झोपू दे ना थोडा वेळ , अरे उठ लवकर नाही तर तुझी आई रूम मध्ये येईल उठवायला तुला . काय गं आजी तू मला सारखी काय आईची धमकी देत असतेस गं हो कारण तू फक्त तुझ्या आईच ऐकतोस हो कारण ति माझ्या बाबतीत जरा जास्तच सिऱ्टक्ट आहे . आणि एक तूच तर आहेस जी माझे खूप सारे लाड करते म्हणून तर तू मला खूप आवडतेस अज्जु बर बर पूरे झाले आता आवर लवकर आणि नाश्ता करायला खाली ये , हो आजी आलोच . 


तर हा आपला स्टोरीचा हिरो विहान , आपल्या स्टोरीचा छोटासा नवीन टविस्ट . विहान दिसायला एकदम गोरा उंच असा तपकिरी डोळे , हुशार असा होता तो . विहान रेडी होऊन नाश्ता करायला खाली येतो . विहान आज उठायला उशीर का झाला ? (तर ही सुमती विहानची आई त्या जास्तच शिस्त प्रिय आहेत पान मनाने खूपच प्रेमळ आणि छान आहेत . ) सॉरी मॉम उद्या पासून लवकर उठेल . आता कॉलेज मध्ये येतो , त्याच्या वडिलांची बदली पुण्यात झाली होती . त्यामुळे त्याचे अॅडमिशन लेट झाले होते . कॉलेज नवीन परिसर नवीन मित्र सगळ कस नवीन होत . तो गाडी पार्क करून क्लास शोधत होता , तेवढया त्याला एक मुलीचा धक्का लागतो आणि ति खाली पडली . 


विहान : सो सॉरी माझा चुकून धक्का लागला तुला लागल तर नाहिना ? 

अरे ये तुला दिसत नाही का ? एवढी मोठी मुलगी तुझ्या समोर उभी तुला दिसली नाही का मी मूर्ख आहे , आईग हात दुखायल लागला माझा . तू मुद्दाम धक्का दिलाना मला ? 

विहान : हे बघ मी मुद्दाम नाही धक्का दिला तुला चुकून लागला सॉरी . 

आदि चुका करायच्या आणि मग सॉरी बोलायच तुम्हाला मुलांचं ही असच असतं मला माहिती मुलींशी फ्लट्र करायला तुम्ही चान्स बघत असता . 

विहान : ओ हॉल्लो तू आता खूप काही बोलतेस मी सांगितलंन तुला माझा चुकून धक्का लागला आय आम सॉरी मी सॉरी पण बोलतोय तुला . 

आज तर माझा दिवसच खराब जाणार आहे आणि ती निघून गेली . 

अरे अशी काय ही मी एवढ सॉरी बोललो तरी मलाच बोलून गेली , हा क्लास पण एक सापडत नाहीये ही . 

काय रेवा किती उशीर कुठे होतीस तू ? रेवा रागातच हात चोळत बेंच वर येऊन बसते . 

अवनी : आणि काय गं तुझ्या हाताला काय झालं ? 

रेवा : अगं आता क्लास मध्ये येताना एक मुलगा येऊन धडकला बघना मूर्ख कुठला . 

ओ अस झालं तर बिचारा गेला कामातून हिने खूप झापलं असणार त्याला नेहा हळूच कानात म्हणाली 

गप गं नेहा तिला लागल्या का बघ आदि . 

अवनी : रेवा बघू तुला लागल का , जास्त लागल नहिना तुला ? 

रेवा : नाही गं जास्त नाही लागल मला . 

नेहा : काय गं कोण होता तो म्हणजे आपल्या कॉलेज मध्यला आहे का ? 

रेवा : नाही गं नवीन वाटला म्हणजे आधी कधी बघितलं नाही कॉलेज मध्ये . 

हम्म चला लेक्चर चालू होईल आता . 

सर क्लास मध्ये येतात आणि त्यांच्या सोबत विहान पण आला . गुड मॉर्निग क्लास हा विहान देसाई आपला न्यू स्टूडन्ट आहे . अॉडमिशन लेट झाल्यामुळे तो आता आला आहे . सो त्याला स्टडी मध्ये थोडीशी हेल्प करा ओके . 

अगं नेहा अवनी हा तोच आहे ज्याला मी धडकले होते . 

नेहा म्हणूनच तू त्याला ओळखलस . चेहऱ्यावरून शांत वाटतोय तू जास्त काही नाही ना बोलली ? 

रेवा : अगं ये तू माझी मैत्रीण आहे का याची ? एक तर लागल याच्या मुळे मला . 

नेहा : जाऊदे चल मला काय करायचे , 

हाय मी विहान मी बसू का ईथे ? अरे विचारतोय काय भावा बसना आणि माझ नाव रोहन . कॉलेज कस वाटल तुला ? हो आणि मी तुला स्टडी मध्ये हेल्प करेल 

विहान : हो कॉलेज छान आहे आणि थॅंक्स हेल्प करायला . 

रोहन : पण तुझ लेट अॅडमिशन कस काय झाल ? 

विहान : अरे माझ्या बाबाची बदली अचानक पुण्याला झाली म्हणून मला येथे लेट अॉडमिशन घ्यावे लागले . 

रोहन : ओके . 


Rate this content
Log in