STORYMIRROR

Vedanta gosavi

Others

3  

Vedanta gosavi

Others

देव योध्दा कल्कि

देव योध्दा कल्कि

1 min
224


ओम गणेशाय नमः

देव योध्दा कल्कि

इ.स. 4025

स्थान. शभंल ग्राम. भारत

नवजात बालक रडत होते. त्याला हातात घेऊन विष्णुयश आनंदाश्रू ढाळत होते. त्या बालकाच्या छातीवर स्वस्तिक चिन्ह होत. ते चिन्ह पाहून विष्णुयश यानां समजले होते की त्यांच्या पोटी धरती चा रक्षक जन्माला आला आहे.!!!

" सुमती तुन्ही विष्णू देवाच्यां दहाव्या अवताराला जन्म दिला आहे". "होय त्याच्या छातीवर स्वस्तिक च चिन्ह आहे. मी पाहिले आहे. " " आपल्या कुलगुरू रूद्राचार्य यानीं भविष्यवाणी केली आहे की हा कली असुराचा व त्याच्या राक्षसाचां नाश करेल." "होय पण आपण त्याच नाव काय ठेवायच". "त्याच नाव आपण ठेवु" 'कल्कि'.

"होय नाव चागंल आहे कल्कि".


25 वर्षा पुर्वी पृथ्वीवर एका अज्ञात ग्रहा वरून काहीसे मानवांसारखेच दिसनारे पण डोक्यावर 1किवां 2 शिगं असलेल्या परग्रनिवास्यानिं जे स्वताला असुर असे मन्हवत असत त्यानीं आक्रमण केले होते. नुकतच पृथ्वीवर वर चौथ महायुद्ध झाले होते त्यामुळे पृथ्वीवरचे वरचे देश कमकुवत झाले होते व हे असुर सुध्दा प्रगत होते म्हणुन असुर युद्धात विजयी झाले .व त्यांनी पृथ्वीवर वर खूप विध्वंस केला .अर्धी पृथ्वी नष्ट केली .भारत व काही देशच उरले होते. सगळी आधुनिक उपकरणे त्यांनी नष्ट करून टाकली . जग परत एकदा मध्ययुगात गेले होते . सगळीकडे असुरांचे अत्याचार होत होते आणि अश्यातच कल्कि चा जन्म शंभल गावात झाला होता. असुरांचा विनाश करण्यासाठी....

क्रमशः ...

मित्रांनो कशी वाटली ही कथा .आवडल्यास मला प्रतिक्रिया द्या धन्यवाद.


Rate this content
Log in