STORYMIRROR

OM Maind

Others

2  

OM Maind

Others

बायको म्हणजे काय

बायको म्हणजे काय

1 min
203

*बायको म्हणजे बायको असते..*


दुकानात साडी खरेदी चालू असते. ६०-७० साड्या पाहिल्यावर बायको त्यातील एक साडी घेते, 

वैतागलेला नवरा म्हणतो- 

"आदिमानव खरंच सुखी. झाडाची पानं किंवा झावळ्या कमरेला गुंडाळल्या की झालं!" 


बायको फणकारत उद्गारते- "त्याच्या बायकोने त्याला किती झाडांवर चढउतार करायला लावून पानं किंवा झावळ्या निवडल्या असतील याची तुम्हाला कल्पना आहे...??


तुम्हाला तर एकाच AC दुकानात बसून फक्त मान तर हलवायची आहे....!!


🤦‍♀

*दिवाळी खरेदीसाठी शुभेच्छा-अनुकंपा*


Rate this content
Log in