OM🤓😎 Maind

Others

2  

OM🤓😎 Maind

Others

स्वयंपाकघरात कायम

स्वयंपाकघरात कायम

2 mins
121


*स्वयंपाकघरात कायम पिठाची पिशवी (आटा) ठेवा आणि ती कुठे आहे हे सर्वांना माहिती असू द्यात.*


 *कृपया शेवटपर्यंत वाचा!*


 *"हा हाताला भाजणाऱ्या स्त्रियांचा खरा जीवन अनुभव आहे ..."*


 एकदा, मी कॉर्न उकळत होते आणि कॉर्न तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी उकळत्या पाण्यात थोडे थंड पाणी ओतले. आणि चुकून मी माझा हात उकळत्या पाण्यात बुडवला .... !! आणि माझा हात चांगलाच भाजला.म्हणून मी वेदनेने ओरडत होते.


 आणि त्याच वेळी, माझ्या घरी माझा मित्र, (जो व्हिएतनामी पशुवैद्यकीय डॉक्टर होता.) तो आला होता.  

मी वेदनेने कळवळत असताना, त्याने मला विचारले की, *"तुमच्या घरात (गव्हाच्या) पिठाचे पिशवी आहे का?"*


मी हो म्हणाले. *त्याने, ते पीठ, हाताच्या भाजलेल्या भागावर टाकण्या ऐवजी माझा हातच त्या पिठात टाकला*   *आणि मला सुमारे 10 मिनिटे हात तसाच पिठात ठेवायला सांगितले.*

दहा मिनिटांनंतर, गव्हाच्या पिठातून हात बाहेर काढल्यानंतर पाहिले तर,*भाजल्याचा कोणताही मागमूस माझ्या हातावर नव्हता !!!!*


 त्याने मला सांगितले की व्हिएतनाम मध्ये एक मुलगा होता जो एकदा जाळला होता. त्याच्यावर आग लागल्याने आणि घाबरून कोणीतरी आग विझवण्यासाठी त्याच्या संपूर्ण शरीरावर पिठाची पोती ओतली. आणि नंतर पाहतो तर.......... *मुलावर संपूर्ण शरीरावर कोठेही भाजल्याच्या जखमा किंवा खुणा नव्हत्या !!!!*


 माझा हात भाजल्या नंतर त्याने सांगितल्यानुसार, पिठाच्या पिशवीत माझा हात मी, 10 मिनिटांसाठी ठेवला होता आणि बाहेर काढल्यानंतर, मला त्यावर, जळण्याच्या कोणत्याही लाल खुणाही दिसल्या नाहीत. शिवाय, कोणत्याही वेदना झाल्यानाहीत.


*आज ही मी एक पिठाची पिशवी फ्रिजमध्ये ठेवली आहे.*

*आणि जेंव्हा जेंव्हा घरात कोणी भाजले जाते तेंव्हा, प्रत्येक वेळी हे पीठ वापरते.*  


खरेतर हे पीठ खोलीच्या तपमानापेक्षा खूप चांगले थंड पीठ असावे.


 हे पीठ वापरल्या नंतर शरीरावर कधीच काहीच जळाल्याचा मागमूसही दिसुन येतनाही! हे खूपच विशेष आहे.


 *त्यामुळे नेहमी तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये कमीत कमी एक तरी गव्हाच्या पिठाची पिशवी ठेवा.*


 👌😊😊😊👍😊😊😊✌


 पीठात उष्णता शोषण्याची क्षमता असते आणि त्यात मजबूत अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. अशा प्रकारे, जळलेल्या रुग्णाला 15 मिनिटांच्या आत लागू केल्यास ते मदत करते.


 जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी फायदेशीर अशी एखादी गोष्ट शेअर करते, तेव्हा ती इतरांबरोबर शेअर करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून हे इतरांसोबत शेअर करा.

सौ.गितांजली...कमलेशकुमार..सोनी


Rate this content
Log in