महाराष्ट्र माझा विविधतेने नटलेला महाराष्ट्र माझा विविधतेने नटलेला
किती केला आटापिटा जवळ दूर केले कुणा, खोटेच सारे जन खूप पाहिला स्वार्थीपणा. किती केला आटापिटा जवळ दूर केले कुणा, खोटेच सारे जन खूप पाहिला स्वार्थीपणा.
साऱ्यांनीच दिला धोका, माझा मी म्हणू कुणा? साऱ्यांनीच दिला धोका, माझा मी म्हणू कुणा?