सांगायचे आहे आई एक गूज तुला खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला सांगायचे आहे आई एक गूज तुला खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला
काय असे मी केला कुठला गतजन्मी अतिघोर गुन्हा काय असे मी केला कुठला गतजन्मी अतिघोर गुन्हा