भीती तरी उरी पोटी उर फुटतो मातीचा हुसासत्या कोंबालाही रोग जडतो साथीचा. भीती तरी उरी पोटी उर फुटतो मातीचा हुसासत्या कोंबालाही रोग जडतो साथीचा.
एक कवडसा मदतीचा, तुमच्या माझ्या साथीचा एक कवडसा मदतीचा, तुमच्या माझ्या साथीचा