शब्दांनीच ठरवून सारे कवितेत बांधले होते शब्दांनीच ठरवून सारे कवितेत बांधले होते
समुद्राच्या ओहोटी-भरतीला, त्याच्या उसळलेल्या प्रत्येक लाटेला. समुद्राच्या ओहोटी-भरतीला, त्याच्या उसळलेल्या प्रत्येक लाटेला.
नकळत मिटल्या पापण्यातही हसते का रे मी नकळत मिटल्या पापण्यातही हसते का रे मी