मुकलो जरी प्राणास तरीही लक्ष्य माझे हुकणार नाही मिटले माझे डोळे तरीही चेहरा तुझा विरणार नाही मुकलो जरी प्राणास तरीही लक्ष्य माझे हुकणार नाही मिटले माझे डोळे तरीही चेहरा त...
शोधताना सावलीला पुरे आपण थकतो थकून भागून सारे तिच्यावरच बसतो. शोधताना सावलीला पुरे आपण थकतो थकून भागून सारे तिच्यावरच बसतो.