नभात चांदणं पसरल शुभ्रधवल नभात चांदणं पसरल शुभ्रधवल
जांभळी पिवळी फुले फुलली जांभळी पिवळी फुले फुलली
चांदणे जसे वृक्षांवर फुले शोभती नारी व मुली गजरा याचा माळती... चांदणे जसे वृक्षांवर फुले शोभती नारी व मुली गजरा याचा माळती...
ओंजळीत पडता ही फुले स्वर्गही मज फिका भासे ओंजळीत पडता ही फुले स्वर्गही मज फिका भासे