का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी. का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी.
हेमंताचे वैभव सरले, पानगळ उरली । धुळीची वादळे उठवीत चोही दिशा भरली॥ हेमंताचे वैभव सरले, पानगळ उरली । धुळीची वादळे उठवीत चोही दिशा भरली॥