तुझ्या विना अनाथ वाटे, जीव कासावीस होई. पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घ्यावा वाटे आई... तुझ्या विना अनाथ वाटे, जीव कासावीस होई. पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घ्यावा वाटे ...
ओढ आठवण कशी वेगळीच असते जाणवले आता ओढ आठवण कशी वेगळीच असते जाणवले आता
खरंच गेला तो काळ खूप काही सांगून गेला, माणूस जोडण्याची कला शिकवून गेला खरंच गेला तो काळ खूप काही सांगून गेला, माणूस जोडण्याची कला शिकवून गेला