पानगळ शिशिराची आता थांबली गं सये पालवी ही वसंताची झाडांवरी फुलली गे पानगळ शिशिराची आता थांबली गं सये पालवी ही वसंताची झाडांवरी फुलली गे
निसर्गाची सुंदरता, वसंताच्या संगीतात मानवाची रसिकता सूर मिळे या गीतात निसर्गाची सुंदरता, वसंताच्या संगीतात मानवाची रसिकता सूर मिळे या गीतात