माझ्यासारखेच कित्तेक, तुझी कूस शोधे, त्या गारव्याची , जीवा आस लागे माझ्यासारखेच कित्तेक, तुझी कूस शोधे, त्या गारव्याची , जीवा आस लागे
वयात आलेली ती, प्रेमात पडते, तिचे विभ्रम इशारे, आणि लाजून कबुली देते वयात आलेली ती, प्रेमात पडते, तिचे विभ्रम इशारे, आणि लाजून कबुली देते