पहिल्या सरीची ती नवलाई लुटत असते सारी सृष्टी पहिल्या सरीची ती नवलाई लुटत असते सारी सृष्टी
वधु उभी सजलेली सालंकृत नटलेली नाकामध्ये नथ डुले भाळावरी कुंकू फुले वधु उभी सजलेली सालंकृत नटलेली नाकामध्ये नथ डुले भाळावरी कुंकू फुले