वेडे होवूनी या रानोमाळी चिंब होवूनी हिंडायचे.. वेडे होवूनी या रानोमाळी चिंब होवूनी हिंडायचे..
केसांमधुनी पाठीवरूनी मंद झोताने ओघळायचे रोमछिद्रे ही अंगावरची थेंब थेंब अलगद साठवायचे... केसांमधुनी पाठीवरूनी मंद झोताने ओघळायचे रोमछिद्रे ही अंगावरची थेंब थेंब अलगद...