मराठी मंडळात गणपती आले सर्वजण स्वागताला हो धावले मराठी मंडळात गणपती आले सर्वजण स्वागताला हो धावले
यावे पुढल्या वर्षाला, यावे थाटामाटामध्ये यावे पुढल्या वर्षाला, यावे थाटामाटामध्ये