उग्र जरी हा सुवास त्याचा निराळाच थाट रानगंधी गंधाळली रानातली पायवाट उग्र जरी हा सुवास त्याचा निराळाच थाट रानगंधी गंधाळली रानातली पायवाट
वृक्षा बिलगल्या वेली मनमोकळेपणाने खात्री विश्वासाची तयां विसावती आनंदाने वृक्षा बिलगल्या वेली मनमोकळेपणाने खात्री विश्वासाची तयां विसावती आनंदाने