प्रियकराच्या मिलनाची लागली मला आस म्हणूनच होतो सर्व ठिकाणी त्याचाच भास प्रियकराच्या मिलनाची लागली मला आस म्हणूनच होतो सर्व ठिकाणी त्याचाच भास
मिट्ट रात्रीस पाठी, टाकून पुन्हा सांज परतून आली, अजून एकदा मिट्ट रात्रीस पाठी, टाकून पुन्हा सांज परतून आली, अजून एकदा
ओढ पृथ्वीच्या अंतापर्यंत फक्त एका प्रीत मिलनाची ओढ पृथ्वीच्या अंतापर्यंत फक्त एका प्रीत मिलनाची