सुख म्हणजे नक्की काय याचा अनुभव देणारी रचना सुख म्हणजे नक्की काय याचा अनुभव देणारी रचना
बोलतो हसतो खिदळतो भांडतो हे सारे लहानपणीचेचे परत अनुभवतो बोलतो हसतो खिदळतो भांडतो हे सारे लहानपणीचेचे परत अनुभवतो
पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं