का कोणास ठाऊक पण विपरीत सारे घडले, का कोणास ठाऊक पण विपरीत सारे घडले,
जाणून साजणा घे हे भाव अंतरीचे । सांगू कसे मुखाने मी गूज ते मनीचे ।।धृ।। जाणून साजणा घे हे भाव अंतरीचे । सांगू कसे मुखाने मी गूज ते मनीचे ।।धृ।।