जन्म देणे विधात्याच्या हाती आपल्या हाती हो सावरणे जन्म देणे विधात्याच्या हाती आपल्या हाती हो सावरणे
राष्ट्राची अमूल्य संपत्ती ही, हे कसं चालेल विसरून राष्ट्राची अमूल्य संपत्ती ही, हे कसं चालेल विसरून
मायेचा हात फिरवून पाठी, देवू या मुलांंना सदा सुख मायेचा हात फिरवून पाठी, देवू या मुलांंना सदा सुख