सांग माणसा मेल्यानंतर सारे संगती काय नेती? सांग माणसा मेल्यानंतर सारे संगती काय नेती?
मदिरेचा कोणी कधी करू नये नाद पैसाअडका आरोग्य सारे होईल बरबाद!! मदिरेचा कोणी कधी करू नये नाद पैसाअडका आरोग्य सारे होईल बरबाद!!
शेतातून फिरत व्हती तवा ऐकू आलं काय काळी माय रडत व्हती निसती धाय धाय शेतातून फिरत व्हती तवा ऐकू आलं काय काळी माय रडत व्हती निसती धाय धाय