आज इकडेपण पाऊस आला आज इकडेपण पाऊस आला
झुल वेलींची पांघरूनी पाऊलवाटा सजल्या नवी चकाकी येऊन साऱ्या खुदकुन गाली हसल्या.. झुल वेलींची पांघरूनी पाऊलवाटा सजल्या नवी चकाकी येऊन साऱ्या खुदकुन गाली हसल्या....