राना रानात पळस फुलतो मना मनात वसंत बहरतो राना रानात पळस फुलतो मना मनात वसंत बहरतो
देशील का लालेलाल फुलांची, लाली नववधूच्या ओठाला देशील का लालेलाल फुलांची, लाली नववधूच्या ओठाला